उत्पत्ती 13:14
उत्पत्ती 13:14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
लोट अब्रामापासून विभक्त झाल्यानंतर याहवेह अब्रामाला म्हणाले, “तू जिथे आहेस तिथून उत्तर, नेगेव दक्षिण आणि पूर्व, पश्चिम अशी चहूकडे आपली नजर टाक.
सामायिक करा
उत्पत्ती 13 वाचाउत्पत्ती 13:14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
लोट अब्राहापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तू जेथे उभा आहेस त्या ठिकाणापासून उत्तरेकडे व दक्षिणेकडे, पूर्वेकडे व पश्चिमेकडे पाहा.
सामायिक करा
उत्पत्ती 13 वाचा