उत्पत्ती 11:4
उत्पत्ती 11:4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग ते म्हणाले, “चला, आपल्यासाठी एक नगर आणि गगनचुंबी शिखराचा एक बुरूज बांधू; आणि आपले नाव करू म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही.”
सामायिक करा
उत्पत्ती 11 वाचाउत्पत्ती 11:4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग लोक म्हणाले, “चला, आपण आपल्यासाठी नगर बांधू आणि ज्याचे शिखर आकाशापर्यंत पोहचेल असा उंच बुरूज बांधू, आणि आपण आपले नाव होईल असे करू या. आपण जर असे केले नाही, तर पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होईल.”
सामायिक करा
उत्पत्ती 11 वाचा