उत्पत्ती 1:11
उत्पत्ती 1:11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देव बोलला, “हिरवळ, बीज देणाऱ्या वनस्पती, आणि आपआपल्या जातीप्रमाणे, ज्यात त्याचे बीज आहे अशी फळे देणारी फळझाडे, ही पृथ्वीवर येवोत.” आणि तसेच झाले.
सामायिक करा
उत्पत्ती 1 वाचा