उत्पत्ती 1:1-3
उत्पत्ती 1:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली. पृथ्वी अंदाधुंद व रिकामी होती. जलाशयावर अंधकार होता, देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालत होता. देव बोलला, “प्रकाश होवो” आणि प्रकाश झाला.
सामायिक करा
उत्पत्ती 1 वाचाउत्पत्ती 1:1-3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वराने प्रथम आकाश व पृथ्वी निर्माण केली. आता पृथ्वी निराकार आणि रिकामी होती, खोलवर अंधार पसरला होता आणि परमेश्वराचा आत्मा पाण्यावर पाखर घालीत होता. नंतर परमेश्वराने म्हटले: “प्रकाश होवो” आणि प्रकाश झाला.
सामायिक करा
उत्पत्ती 1 वाचाउत्पत्ती 1:1-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. तेव्हा देव बोलला, “प्रकाश होवो,” आणि प्रकाश झाला.
सामायिक करा
उत्पत्ती 1 वाचा