गलतीकरांस पत्र 4:24
गलतीकरांस पत्र 4:24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
या गोष्टी दृष्टांतरूपाने समजावल्या जावू शकतात. त्या स्त्रिया दोन करारासारख्या आहेत एक सीनाय पर्वतावरून केलेला व दास्यासाठी मुलांना जन्म देणारा करार म्हणजे हागार होय.
सामायिक करा
गलतीकरांस पत्र 4 वाचागलतीकरांस पत्र 4:24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अलंकारिक रूपात या गोष्टी घेतल्या आहेत पाहा: या स्त्रिया दोन करार आहेत. त्यापैकी एक करार आहे सीनाय पर्वतावर केलेला करार ज्यामुळे दास्यत्वाच्या संतानाचा जन्म होतो: ही हागार आहे.
सामायिक करा
गलतीकरांस पत्र 4 वाचा