गलतीकरांस पत्र 3:29
गलतीकरांस पत्र 3:29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहा; तर तुम्ही अब्राहामाचे संतान आणि अभिवचनाप्रमाणे वारीस आहात.
सामायिक करा
गलतीकरांस पत्र 3 वाचागलतीकरांस पत्र 3:29 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जर आपण ख्रिस्ताचे आहोत तर अब्राहामाचे खरे संतान व परमेश्वराने दिलेल्या अभिवचनांचे वारस आहोत.
सामायिक करा
गलतीकरांस पत्र 3 वाचा