गलतीकरांस पत्र 3:11
गलतीकरांस पत्र 3:11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नियमशास्त्राने कोणीही देवासमोर नीतिमान ठरत नाही, हे उघड आहे; कारण ‘नीतिमान विश्वासाने जगेल.’
सामायिक करा
गलतीकरांस पत्र 3 वाचागलतीकरांस पत्र 3:11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यास्तव, हे अगदी स्पष्ट आहे की नियमशास्त्रावर अवलंबून राहणारे परमेश्वरापुढे नीतिमान ठरणार नाहीत, कारण “नीतिमान विश्वासाने जगेल.”
सामायिक करा
गलतीकरांस पत्र 3 वाचा