YouVersion लोगो
सर्च आयकॉन

एज्रा 5:11 - Compare All Versions

एज्रा 5:11 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

त्यांनी उत्तर दिले, ‘आम्ही आकाश आणि पृथ्वीच्या देवाचे सेवक आहोत. फार पूर्वी इस्राएलाच्या एका थोर राजाने बांधून पूर्ण केलेल्या मंदिराचेच आम्ही पुन्हा बांधकाम करत आहोत.”

सामायिक करा
एज्रा 5 IRVMAR

एज्रा 5:11 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

त्यांनी आम्हाला असे उत्तर दिले: “आम्ही स्वर्ग आणि पृथ्वीच्या परमेश्वराचे सेवक आहोत. या ठिकाणी पुष्कळ शतकांपूर्वी एका महान इस्राएली राजाने जे मंदिर बांधून पूर्ण केले होते, त्याची आम्ही पुनर्बांधणी करीत आहोत.

सामायिक करा
एज्रा 5 MRCV

एज्रा 5:11 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

त्यांनी आम्हांला हे उत्तर दिले : ‘आम्ही स्वर्गाच्या व पृथ्वीच्या देवाचे दास आहोत; जे मंदिर बहुत वर्षांमागे इस्राएलाच्या एका मोठ्या राजाने बांधून पुरे केले होते ते आम्ही बांधत आहोत.

सामायिक करा
एज्रा 5 MARVBSI