YouVersion लोगो
सर्च आयकॉन

एज्रा 5:1 - Compare All Versions

एज्रा 5:1 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

त्यावेळी हाग्गय आणि इद्दोचा मुलगा जखऱ्या हे संदेष्टे देवाच्या नावाने यहूदा व यरूशलेममधील यहूद्यांना भविष्य सांगत असत.

सामायिक करा
एज्रा 5 IRVMAR

एज्रा 5:1 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

आता यरुशलेम व यहूदीया येथे हाग्गय संदेष्टा आणि इद्दोचा वंशज जखर्‍याह संदेष्टा, यांनी आता यहूदीया आणि यरुशलेममधील यहूदी लोकांसाठी त्यांच्यावर असलेले इस्राएलचे परमेश्वराच्या नावाने भविष्यवाणी केली.

सामायिक करा
एज्रा 5 MRCV

एज्रा 5:1 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मग यहूदा व यरुशलेम ह्यांत जे यहूदी राहत होते त्यांना हाग्गय व जखर्‍या बिन इद्दो हे संदेष्टे इस्राएलाच्या देवाच्या नामाने संदेश देत असत.

सामायिक करा
एज्रा 5 MARVBSI