एज्रा 4:5 - Compare All Versions
एज्रा 4:5 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पारसाच्या कोरेश राजाची सर्व कारकीर्द संपून दारयावेश राजा सत्तेवर येईपर्यंत त्यांची योजना उधळून लावण्यासाठी ते वकीलाला लाचही देत.
सामायिक करा
एज्रा 4 IRVMARएज्रा 4:5 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी अधिकार्यांना त्यांच्या विरोधात काम करण्यासाठी लाच दिली आणि त्यांचे मनसुबे उधळले. पर्शियाचा राजा कोरेशच्या सर्व कारकिर्दीत व दारयावेश राजाच्या राजवटीपर्यंत हे चालले.
सामायिक करा
एज्रा 4 MRCVएज्रा 4:5 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांचा संकल्प व्यर्थ जावा म्हणून त्यांच्याशी विरोध करण्यासाठी त्यांनी पैसे देऊन वकील ठेवले; पारसाचा राजा कोरेश ह्याच्या सर्व कारकिर्दीत व पारसाचा राजा दारयावेश ह्याच्या कारकिर्दीपर्यंत हे असे चालले होते.
सामायिक करा
एज्रा 4 MARVBSI