एज्रा 4:4 - Compare All Versions
एज्रा 4:4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या देशाचे लोक यहूदी लोकांचे हात कमजोर करू लागले. ते बांधकामाविषयी यहूदी लोकांस भीती घालू लागले.
सामायिक करा
एज्रा 4 IRVMARएज्रा 4:4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर तेथील स्थानिक रहिवाशांनी यहूदीयातील लोकांना निराश करण्याचा व घाबरविण्याचा प्रयत्न केला.
सामायिक करा
एज्रा 4 MRCVएज्रा 4:4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा त्या देशाचे लोक यहूद्यांचे हात कमजोर करून त्यांना मंदिर बांधण्याच्या कामी अडथळा करू लागले.
सामायिक करा
एज्रा 4 MARVBSI