यहेज्केल 47:9
यहेज्केल 47:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग असे होईल की, जेथे ही महानदी जाईल तेथे तेथे जो प्रत्येक जिवंत प्राणी राहत असेल तो जगेल, कारण तेथील पाणी क्षारसमुद्रास मिळते त्यामुळे ते ताजे होते आणि तेथे विपुल मासे मिळतात, हे पाणी जेथे जाईल तेथे सर्वकाही निरोगी होईल; जेथे कोठे ही नदी जाते प्रत्येकगोष्ट जिवंत राहते.
सामायिक करा
यहेज्केल 47 वाचायहेज्केल 47:9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जिथे पाणी वाहील, तिथे जिवंत प्राण्यांचे थवे राहतील. तिथे पुष्कळ मासे असतील, कारण ते पाणी तिथे वाहत जाऊन खारट पाणी गोड करते; म्हणून जिथे नदी वाहते तिथे सर्वकाही जिवंत राहेल.
सामायिक करा
यहेज्केल 47 वाचायहेज्केल 47:9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ही महानदी जाईल तेथे तेथे तिच्यात जे जीवजंतू भरलेले असतील ते जगतील व तिच्यात मासे विपुल होतील, कारण जेथे जेथे हे पाणी जाईल तेथे तेथे सर्वकाही निरोगी होईल; जेथे जेथे ही नदी जाईल तेथे तेथे सर्व प्राणी जिवंत राहतील.
सामायिक करा
यहेज्केल 47 वाचा