यहेज्केल 44:1
यहेज्केल 44:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर त्या मनुष्याने मला परत, पूर्वेकडे तोंड असलेल्या, मंदिराच्या बाहेरच्या प्रवेशद्वारापाशी आणले. ते घट्ट बंद होते.
सामायिक करा
यहेज्केल 44 वाचानंतर त्या मनुष्याने मला परत, पूर्वेकडे तोंड असलेल्या, मंदिराच्या बाहेरच्या प्रवेशद्वारापाशी आणले. ते घट्ट बंद होते.