YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 33:13 - Compare All Versions

यहेज्केल 33:13 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

जर मी धार्मिकाला म्हणालो, तो खचित जिवंत राहिल! आणि जर तो आपल्या धार्मिकतेवर भाव ठेवून अन्याय करील, तर त्याची सर्व धार्मिकतेची कृत्ये मी आठवणार नाही. त्याने केलेल्या दुष्कृत्यांमुळे तो मरेल.

सामायिक करा
यहेज्केल 33 IRVMAR

यहेज्केल 33:13 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

जर मी एका नीतिमान व्यक्तीला म्हटले की ते अवश्य जगतील, परंतु त्यांच्या नीतिमत्तेवर भरवसा करून त्यांनी दुष्टाई केली, त्या व्यक्तीने केलेली कोणतीही नीतीची कृत्ये आठवली जाणार नाही; जी दुष्टाई त्यांनी केली, त्यामुळे ते मरतील.

सामायिक करा
यहेज्केल 33 MRCV

यहेज्केल 33:13 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मी कोणा नीतिमानास म्हणालो की, ‘तू खास वाचशील,’ आणि त्याने आपल्या नीतिमत्तेवर भिस्त ठेवून दुष्कर्म केले तर त्याची सर्व नीतिमत्ता जमेस धरण्यात येणार नाही; त्याने केलेल्या दुष्कर्मामुळे तो मरेलच.

सामायिक करा
यहेज्केल 33 MARVBSI