निर्गम 20:17
निर्गम 20:17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“तू आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नकोस; आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीचा लोभ धरू नकोस; आपल्या शेजाऱ्याचा दासदासी, बैल, गाढव, किंवा त्याच्या कोणत्याही वस्तूचा लोभ धरु नकोस.”
सामायिक करा
निर्गम 20 वाचानिर्गम 20:17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुमच्या शेजार्याच्या घराचा लोभ धरू नका. तुमच्या शेजार्याच्या पत्नीची अभिलाषा धरू नका किंवा त्याच्या दासाचा किंवा दासीचा, किंवा त्याच्या बैलाचा किंवा त्याच्या गाढवाचा, किंवा त्याच्या मालकीचे जे काही असेल त्या कशाचाही लोभ धरू नका.
सामायिक करा
निर्गम 20 वाचा