निर्गम 2:24-25
निर्गम 2:24-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
देवाने त्यांचा आकांत ऐकला तेव्हा अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्याशी केलेल्या कराराचे त्याला स्मरण झाले, म्हणून देवाने इस्राएलवंशजांकडे दृष्टी लावली; देवाने त्यांच्याकडे लक्ष पुरवले.
सामायिक करा
निर्गम 2 वाचानिर्गम 2:24-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देवाने त्यांचे कण्हणे ऐकले आणि अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याशी केलेल्या कराराची त्यास आठवण झाली. देवाने इस्राएली लोकांस पाहिले आणि त्यास त्यांची परिस्थिती समजली.
सामायिक करा
निर्गम 2 वाचा