निर्गम 2:23
निर्गम 2:23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
बऱ्याच काळानंतर मिसराचा राजा मरण पावला. तेव्हा इस्राएलांनी दास्यामुळे कण्हून आक्रोश केला. त्यांनी मदतीकरता हाका मारल्या व दास्यामुळे त्यांनी केलेला आकांत देवापर्यंत वर जाऊन पोहचला
सामायिक करा
निर्गम 2 वाचा