निर्गम 11:9
निर्गम 11:9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वर मोशेला म्हणाला, “मिसर देशात माझी पुष्कळ अद्भुते घडावीत म्हणून फारो तुमचे ऐकणार नाही.”
सामायिक करा
निर्गम 11 वाचानिर्गम 11:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वराने मोशेला म्हटले, “फारो तुमचे ऐकणार नाही मी मिसर देशात पुष्कळ आश्चर्यकारक गोष्टी कराव्यात म्हणून असे होईल.”
सामायिक करा
निर्गम 11 वाचा