एस्तेर 9:3 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
एस्तेर 9:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रांतांचे सरदार, इलाख्याचे अधिपती, प्रांतांचे अधिपती व राज्यकारभार चालवणारे सर्व जण ह्यांनी यहूद्यांना कुमक केली; त्या सर्वांना मर्दखयाचा धाक बसला होता.
सामायिक करा
एस्तेर 9 MARVBSIएस्तेर 9:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शिवाय, सर्व प्रांतामधले अधिकारी, अधिपती, सरदार, आणि राजाचे कारभारी यांनी यहूद्यांना सहाय्य केले, कारण ते सगळे मर्दखयाला घाबरत होते.
सामायिक करा
एस्तेर 9 IRVMARएस्तेर 9:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सर्व प्रांतांच्या अधिपतींनी म्हणजे राज्यपाल, प्रांतप्रमुख, प्रतिष्ठित व सरकारी कर्मचाऱ्यांनी यहूद्यांनाच मदत केली, कारण ते मर्दखयाच्या भीतीने ग्रासून गेले होते.
सामायिक करा
एस्तेर 9 MRCV