एस्तेर 8:4 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
एस्तेर 8:4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा राजाने एस्तेरपुढे आपला सोनेरी राजदंड केला आणि एस्तेर उठून राजापुढे उभी राहिली.
सामायिक करा
एस्तेर 8 MARVBSIएस्तेर 8:4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग राजाने आपला सोन्याचा राजदंड एस्तेरपुढे केला; एस्तेर उठली आणि राजापुढे उभी राहिली.
सामायिक करा
एस्तेर 8 IRVMARएस्तेर 8:4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राजाने पुन्हा आपली सोनेरी राजदंड एस्तेरपुढे धरला, तेव्हा ती उठली आणि त्याच्यासमोर उभी राहिली.
सामायिक करा
एस्तेर 8 MRCV