Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

एस्तेर 8:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

एस्तेर 8:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

हामानाकडून काढून घेतलेली मुद्रा राजाने मर्दखयास दिली. एस्तेरने मर्दखयास हामानाच्या घराचा कारभारी नेमले.

सामायिक करा
एस्तेर 8 MARVBSI

एस्तेर 8:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

राजाला आपली मुद्रा हामानाकडून परत मिळाली होती. ती आपल्या बोटातून काढून राजाने मर्दखयाला दिली. मग एस्तेरने मर्दखयाला हामानाच्या मालमत्तेचा प्रमुख नेमले.

सामायिक करा
एस्तेर 8 IRVMAR

एस्तेर 8:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तेव्हा राजाने हामानापासून परत घेतलेली आपली मुद्रा मर्दखयाला दिली. व एस्तेरने त्याला हामानाच्या मालमत्तेचा कारभारी नेमले.

सामायिक करा
एस्तेर 8 MRCV