एस्तेर 7:5 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
एस्तेर 7:5 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहश्वेरोश राजाने एस्तेर राणीला विचारले, “असे करण्याचे धाडस करणारा कोण व तो कोठे आहे?”
सामायिक करा
एस्तेर 7 MARVBSIएस्तेर 7:5 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा राजा अहश्वेरोशाने राणी एस्तेरला विचारले, “असे तुमच्या बाबतीत धाडस करणारा मनुष्य कोण व तो कोठे आहे?”
सामायिक करा
एस्तेर 7 IRVMARएस्तेर 7:5 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा अहश्वेरोश राजाने एस्तेर राणीला विचारले, “तो कोण आहे? कुठे आहे तो—जो असे काही करण्याचे धाडस करेल?”
सामायिक करा
एस्तेर 7 MRCV