एस्तेर 7:1 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
एस्तेर 7:1 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ठरल्याप्रमाणे राजा व हामान एस्तेर राणीच्या मेजवानीस गेले.
एस्तेर 7:1 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा राजा आणि हामान राणी एस्तेरकडे मेजवानीला गेले.
एस्तेर 7:1 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग राजा व हामान एस्तेर राणीच्या मेजवानीला गेले.