मजकुराकडे जा

एस्तेर 6:3 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

एस्तेर 6:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेव्हा राजाने विचारले की, “ह्या कामगिरीबद्दल मर्दखयाचे काही गौरव अथवा मानसन्मान करण्यात आला काय?” त्याच्या खिदमतीत असलेल्या सेवकांनी त्याला सांगितले, “त्याच्या बाबतीत काहीएक करण्यात आले नाही.”

एस्तेर 6 MARVBSI

एस्तेर 6:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

त्यावर राजाने विचारले, “मर्दखयाचा त्याबद्दल सन्मान व गौरव कसा केला गेला?” तेव्हा सेवक राजाला म्हणाले, “त्याच्यासाठी काहीच केले गेले नाही.”

एस्तेर 6 IRVMAR

एस्तेर 6:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तेव्हा राजाने विचारले, “याबद्दल मर्दखयाचा सन्मान करण्यात आला होता का?” “त्याच्यासाठी काही करण्यात आले नाही,” सेवकांनी उत्तर दिले.

एस्तेर 6 MRCV