एस्तेर 5:4 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
एस्तेर 5:4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एस्तेर म्हणाली, “महाराजांच्या मर्जीस आले तर मी आज आपणासाठी जे भोजन तयार केले आहे त्याला आपण हामानास घेऊन यावे.”
सामायिक करा
एस्तेर 5 MARVBSIएस्तेर 5:4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एस्तेर म्हणाली, “महाराजांच्या मर्जीस आले तर मी आज आपल्यासाठी भोजन तयार केले आहे. त्यास राजाने हामानास घेऊन यावे.”
सामायिक करा
एस्तेर 5 IRVMARएस्तेर 5:4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यावर एस्तेरने उत्तर दिले, “महाराजांच्या मर्जीस आले, तर मी तयार केलेल्या मेजवानीला आपण व हामानाने आज यावे, अशी माझी इच्छा आहे.”
सामायिक करा
एस्तेर 5 MRCV