Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

एस्तेर 4:7 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

एस्तेर 4:7 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

आपल्यावर काय प्रसंग गुदरला आहे आणि यहूदी लोकांचा वध व्हावा म्हणून हामानाने राजभांडारात किती पैसे भरले आहेत ही सर्व हकिकत मर्दखयाने त्याला सांगितली.

सामायिक करा
एस्तेर 4 MARVBSI

एस्तेर 4:7 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मर्दखयाने मग त्यास जे घडले ते सर्व सांगितले. यहूद्यांचा वध करण्याबद्दल राजाच्या खजिन्यात नेमकी किती चांदी जमा करायचे हामानाने वचन दिले आहे ते ही त्याने हथाकला सांगितले.

सामायिक करा
एस्तेर 4 IRVMAR

एस्तेर 4:7 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

मर्दखयाने त्याला त्याच्या बाबत घडलेले सर्वकाही सांगितले. यहूदी लोकांचा नाश करण्यासाठी जी धनराशी शाही खजिन्यात देण्याचे वचन हामानाने दिले होते त्यासंबंधीही सांगितले.

सामायिक करा
एस्तेर 4 MRCV