Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

एस्तेर 4:5 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

एस्तेर 4:5 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

राजाने एस्तेरच्या तैनातीस ठेवलेल्या खोजांपैकी हथाक ह्याला तिने बोलावून आणून सांगितले की, मर्दखयाकडे जाऊन हे काय व असे का ह्याची चौकशी कर.

सामायिक करा
एस्तेर 4 MARVBSI

एस्तेर 4:5 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

एस्तेरने मग हथाकाला बोलावले, हा तिच्या सेवेसाठी निवडलेला राजाच्या खोजांपैकी एकजण होता. हे काय व कशासाठी आहे हे समजावे म्हणून मर्दखयाकडे जाऊन चौकशी करण्याची तिने त्यास आज्ञा दिली.

सामायिक करा
एस्तेर 4 IRVMAR

एस्तेर 4:5 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

मग एस्तेरने राजांच्या खोजांपैकी जो एस्तेरच्या तैनातीला असे, त्या हथाकाला बोलाविणे पाठविले. मर्दखयावर कोणते संकट गुदरले होते व तो असा का वागत होता, या गोष्टीची चौकशी करण्यासाठी तिने त्याला बाहेर मर्दखयाकडे पाठविले.

सामायिक करा
एस्तेर 4 MRCV