Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

एस्तेर 4:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

एस्तेर 4:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तो राजमंदिराच्या दरवाजासमोरही गेला; गोणपाट नेसून राजमंदिराच्या दरवाजाच्या आत येण्याची कोणास परवानगी नसे.

सामायिक करा
एस्तेर 4 MARVBSI

एस्तेर 4:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

पण तो फक्त राजाच्या प्रवेश द्वारापर्यंतच पोचू शकला, कारण गोणताटाची वस्त्रे घातलेल्या कोणालाही राजद्वारातून आत जाण्यास मनाई होती.

सामायिक करा
एस्तेर 4 IRVMAR

एस्तेर 4:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तो राजद्वारापर्यंतच जाऊ शकला, कारण गोणपाट पांघरूण राजवाड्यात प्रवेश करण्याची कोणाला परवानगी नसे.

सामायिक करा
एस्तेर 4 MRCV