मजकुराकडे जा

एस्तेर 4:12 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

एस्तेर 4:12 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

एस्तेरचे हे म्हणणे मर्दखयास कळवण्यात आले.

एस्तेर 4 MARVBSI

एस्तेर 4:12 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मग एस्तेरचा हा निरोप मर्दखयाला मिळाला.

एस्तेर 4 IRVMAR

एस्तेर 4:12 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तेव्हा एस्तेरचा हा निरोप मर्दखयाच्या कानी घालण्यात आला.

एस्तेर 4 MRCV