एस्तेर 3:7 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
एस्तेर 3:7 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी त्यांनी पहिल्या म्हणजे नीसान महिन्यापासून हामानासमक्ष पूर (चिठ्ठ्या) टाकायला लावल्या. हा क्रम दररोज, दरमहा, बारावा महिना अदार संपेपर्यंत चालू राहिला.
सामायिक करा
एस्तेर 3 MARVBSIएस्तेर 3:7 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहश्वेरोश राजाच्या कारकीर्दीच्या बाराव्या वर्षीच्या पहिल्या महिन्यामध्ये, हामानाने विशेष दिवस आणि महिना निवडण्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या, त्या चिठ्ठ्या ते रोज व प्रत्येक महिन्यांमध्ये टाकत होते त्यानुसार अदार हा बारावा महिना त्यांनी निवडला.
सामायिक करा
एस्तेर 3 IRVMARएस्तेर 3:7 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षाच्या निसान महिन्यात, हामानाच्या समक्षतेत, योग्य दिवस व महिना कोणता हे ठरविण्यासाठी पूर (चिठ्ठ्या) टाकण्यात आल्या. चिठ्ठ्यांद्वारे या कामासाठी बारावा, अदार महिना निवडण्यात आला.
सामायिक करा
एस्तेर 3 MRCV