Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

एस्तेर 3:5 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

एस्तेर 3:5 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मर्दखय आपणासमोर नमून मुजरा करीत नाही हे हामानाने पाहिले तेव्हा त्याला फार क्रोध आला.

सामायिक करा
एस्तेर 3 MARVBSI

एस्तेर 3:5 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

जेव्हा मग मर्दखय आपल्याला नमन व मुजरा करत नाही हे हामानाने पाहिले तेव्हा तो संतापला.

सामायिक करा
एस्तेर 3 IRVMAR

एस्तेर 3:5 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

जेव्हा हामानाने पाहिले की मर्दखया गुडघे टेकवित नाही व मुजराही करीत नाही, तेव्हा त्याला अतिशय संताप आला.

सामायिक करा
एस्तेर 3 MRCV