एस्तेर 2:6 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
एस्तेर 2:6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने यहूदाचा राजा यखन्या ह्याच्याबरोबर जे लोक यरुशलेमाहून पकडून नेले होते त्यांच्यापैकी हा एक होता.
सामायिक करा
एस्तेर 2 MARVBSIएस्तेर 2:6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने यहूदाचा राजा यखन्या याच्याबरोबर जे लोक पकडून नेले होते त्यांच्यामध्ये यालाही यरूशलेमेहून पकडून नेले होते.
सामायिक करा
एस्तेर 2 IRVMARएस्तेर 2:6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने यरुशलेमातील यहूदीयाचा राजा यकोन्याह च्याबरोबर व इतर अनेकांना बाबेलला बंदिवासात नेले, तेव्हा मर्दखय यालाही पकडून नेले.
सामायिक करा
एस्तेर 2 MRCV