Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

एस्तेर 2:5 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

एस्तेर 2:5 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

शूशन राजवाड्यात मर्दखय बिन याईर बिन शिमई बिन कीश ह्या नावाचा एक बन्यामिनी यहूदी होता

सामायिक करा
एस्तेर 2 MARVBSI

एस्तेर 2:5 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

बन्यामीनाच्या घराण्यातील मर्दखय नावाचा एक यहूदी शूशन शहरात होता. तो याईराचा पुत्र आणि याईर शिमईचा पुत्र आणि शिमई कीश याचा पुत्र होता.

सामायिक करा
एस्तेर 2 IRVMAR

एस्तेर 2:5 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

बिन्यामीन वंशातील कीशाचा पुत्र शिमीचा पुत्र याईर, याचा पुत्र मर्दखय हा यहूदी मनुष्य शूशन राजवाड्यात कामास होता.

सामायिक करा
एस्तेर 2 MRCV