एस्तेर 2:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
एस्तेर 2:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याची सेवाचाकरी करणारे त्याचे सेवक त्याला म्हणाले, “राजासाठी तरुण व सुंदर कुमारींचा शोध करावा
सामायिक करा
एस्तेर 2 MARVBSIएस्तेर 2:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा राजाच्या सेवेतील तरुण सेवक त्यास म्हणाले की, राजासाठी तरुण, सुंदर कुमारींचा शोध घ्यावा.
सामायिक करा
एस्तेर 2 IRVMARएस्तेर 2:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा त्याच्या तैनातीतील सेवकांनी त्याला सूचना केली, “एक सुंदर व तरुण कुमारिका राजासाठी शोधण्यात यावी.
सामायिक करा
एस्तेर 2 MRCV