एस्तेर 2:18 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
एस्तेर 2:18 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग राजाने सर्व सरदार व सेवक ह्यांना एस्तेरच्या निमित्ताने मोठी मेजवानी दिली; प्रांतोप्रांतीच्या लोकांचे कर माफ केले आणि आपल्या औदार्यास शोभणारी इनामे दिली.
सामायिक करा
एस्तेर 2 MARVBSIएस्तेर 2:18 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आपले सर्व प्रमुख अधिकारी सेवक यांना राजाने एस्तेरसाठी मोठी मेजवानी दिली. सर्व प्रांतांमध्ये त्याने लोकांस कर माफी जाहीर केली. आपल्या उदारपणाप्रमाणे त्याने लोकांस बक्षीसे दिली.
सामायिक करा
एस्तेर 2 IRVMARएस्तेर 2:18 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हा प्रसंग साजरा करण्यासाठी, राजाने आपल्या सर्व अधिकार्यांना व सेवकांना एस्तेरसाठी एक भव्य मेजवानी दिली. त्यावेळी त्याने सर्व प्रांतांत रजा जाहीर केली आणि शाही उदारतेने देणग्या दिल्या.
सामायिक करा
एस्तेर 2 MRCV