Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

एस्तेर 2:16 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

एस्तेर 2:16 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

ही एस्तेर अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षी दहाव्या महिन्यात म्हणजे तेबेथ महिन्यात राजमंदिरी राजाकडे आली.

सामायिक करा
एस्तेर 2 MARVBSI

एस्तेर 2:16 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तेव्हा अहश्वेरोश राजाच्या महालात एस्तेरची रवानगी झाली. तो राजाच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षातला दहावा म्हणजे तेबेथ महिना होता.

सामायिक करा
एस्तेर 2 IRVMAR

एस्तेर 2:16 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तेव्हा एस्तेरला अहश्वेरोश राजाच्या महालात त्याच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षाच्या दहाव्या म्हणजे, तेबेथ महिन्यात नेण्यात आले.

सामायिक करा
एस्तेर 2 MRCV