एस्तेर 2:11 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
एस्तेर 2:11 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एस्तेर कशी आहे व तिचे काय होणार हे समजण्यासाठी मर्दखय रोजच्या रोज अंतःपुराच्या अंगणात फेर्या घालत असे.
सामायिक करा
एस्तेर 2 MARVBSIएस्तेर 2:11 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि एस्तेर कशी आहे व तिचे काय होणार हे जाणून घेण्यासाठी मर्दखय प्रत्येक दिवशी अंतःपुराच्या अंगणासमोर फेऱ्या घालीत असे.
सामायिक करा
एस्तेर 2 IRVMARएस्तेर 2:11 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एस्तेरची विचारपूस करण्यासाठी आणि तिच्या बाबतीत पुढे काय घडते हे जाणून घेण्यासाठी, मर्दखय दररोज अंतःपुराच्या अंगणाजवळ येजा करीत असे.
सामायिक करा
एस्तेर 2 MRCV