Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

एस्तेर 1:4 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

एस्तेर 1:4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

त्यांना त्याने बहुत दिवसपर्यंत म्हणजे एकशे ऐंशी दिवसपर्यंत आपल्या वैभवशाली राज्याची धनसंपत्ती आणि आपल्या श्रेष्ठ प्रतापाचे वैभव दाखवले.

सामायिक करा
एस्तेर 1 MARVBSI

एस्तेर 1:4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

त्यांना त्याने पुष्कळ दिवस म्हणजे एकशेऐंशी दिवसपर्यंत आपल्या वैभवी राज्याची संपत्ती आणि आपल्या महान प्रतापाचे वैभव त्याने सर्वांना दाखविले.

सामायिक करा
एस्तेर 1 IRVMAR

एस्तेर 1:4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

सतत 180 दिवस त्याने याच्या साम्राज्याच्या दौलतीचे, महिमा व वैभवाचे प्रदर्शन केले.

सामायिक करा
एस्तेर 1 MRCV