Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

एस्तेर 1:3 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

एस्तेर 1:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

आपल्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी आपले सर्व सरदार व सेवक ह्यांना मेजवानी दिली; पारस व मेदय ह्यांचे सेनापती, प्रांतोप्रांतीचे महाजन व सरदार त्याच्यापुढे हजर झाले

सामायिक करा
एस्तेर 1 MARVBSI

एस्तेर 1:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

आपल्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी, त्याने आपले सर्व प्रधान आणि सेवक यांना मेजवानी दिली. पारस आणि माद्य या प्रांतांमधले सैन्याधिकारी आणि सरदार त्याच्यासमोर उपस्थित होते.

सामायिक करा
एस्तेर 1 IRVMAR

एस्तेर 1:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

त्याच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी त्याने आपल्या सर्व प्रतिष्ठित लोकांना व अधिकार्‍यांना तिथे भरविलेल्या महोत्सवाचे राजवाड्यात आमंत्रण दिले. या प्रसंगासाठी पर्शिया व मेदियातील लष्करी अधिकारी, सरदार आणि त्या प्रांतातील प्रतिष्ठित लोक उपस्थित होते.

सामायिक करा
एस्तेर 1 MRCV