इफिसकरांस पत्र 5:8
इफिसकरांस पत्र 5:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण एकेकाळी तुम्ही पूर्णपणे अंधारात होता पण आता तुम्ही प्रभूच्या प्रकाशात आहात. तर आता प्रकाशात चालणाऱ्या लेकरांसारखे व्हा.
सामायिक करा
इफिसकरांस पत्र 5 वाचाइफिसकरांस पत्र 5:8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण पूर्वी तुम्ही अंधकार होता, परंतु आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश आहात. प्रकाशाच्या लेकरांसारखे जगा.
सामायिक करा
इफिसकरांस पत्र 5 वाचा