YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इफिसकरांस पत्र 5:25 - Compare All Versions

इफिसकरांस पत्र 5:25 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

पतीनो, ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीवर प्रीती करतो, तशी तुम्ही आपल्या पत्नीवर निस्वार्थी प्रीती करा. त्याने तिच्यासाठी स्वतःला दिले

इफिसकरांस पत्र 5:25 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

पतींनो, तुम्हीही आपल्या पत्नीवर प्रीती केली पाहिजे, ज्याप्रमाणे ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती करून स्वतःस तिच्यासाठी अर्पण केले

इफिसकरांस पत्र 5:25 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा; ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले

इफिसकरांस पत्र 5:25 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

पतींनो, जशी ख्रिस्ताने ख्रिस्तमंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने ख्रिस्तमंडळीसाठी स्वतःचे समर्पण केले.