YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इफिसकरांस पत्र 5:21 - Compare All Versions

इफिसकरांस पत्र 5:21 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

ख्रिस्ताच्या भयात राहून एकमेकांचा आदर करून स्वतःला नम्रपणे त्याच्या अधीन करा.

इफिसकरांस पत्र 5:21 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

ख्रिस्ताबद्दल असलेल्या आदरामुळे एकमेकांच्या अधीन राहा.

इफिसकरांस पत्र 5:21 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा.

इफिसकरांस पत्र 5:21 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

ख्रिस्ताचा आदर बाळगून एकमेकांच्या अधीन असा.