YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इफिसकरांस पत्र 5:15 - Compare All Versions

इफिसकरांस पत्र 5:15 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

म्हणून, तुम्ही कसे जगता, याविषयी काळजीपूर्वक असा. मूर्ख लोकांसारखे होऊ नका, तर शहाण्या लोकांसारखे व्हा.

इफिसकरांस पत्र 5:15 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

म्हणून तुम्ही अज्ञानी नव्हे तर ज्ञानी लोकांसारखे वागण्याची काळजी घ्या.

इफिसकरांस पत्र 5:15 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

म्हणून अज्ञान्यांसारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला.

इफिसकरांस पत्र 5:15 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

तर मग अज्ञान्यांसारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला.