इफिसकरांस पत्र 4:29
इफिसकरांस पत्र 4:29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुमच्या तोंडून कोणतीही वाईट भाषा न निघो, त्याऐवजी गरजेनुसार त्यांची चांगली उन्नती होणारे उपयोगी शब्द मात्र निघो. यासाठी जे ऐकतील त्यांना कृपा प्राप्त होईल.
सामायिक करा
इफिसकरांस पत्र 4 वाचाइफिसकरांस पत्र 4:29 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आपल्या मुखाद्वारे अपायकारक शब्द बाहेर पडू देऊ नका. परंतु प्रसंगाला अनुसरून ऐकणार्यांसाठी उपयुक्त व त्यांच्या वृद्धीसाठी कारणीभूत होईल असे बोला.
सामायिक करा
इफिसकरांस पत्र 4 वाचाइफिसकरांस पत्र 4:29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुमच्या मुखातून कसलेच कुजके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नतीकरता जे चांगले तेच मात्र निघो, ह्यासाठी की, तेणेकडून ऐकणार्यांना कृपादान प्राप्त व्हावे.
सामायिक करा
इफिसकरांस पत्र 4 वाचा