इफिसकरांस पत्र 2:4-5
इफिसकरांस पत्र 2:4-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण देव खूप दयाळू आहे कारण त्याच्या महान प्रीतीने त्याने आमच्यावर प्रेम केले. आम्ही आमच्या अपराधामुळे मरण पावलेले असता त्याने आम्हास ख्रिस्ताबरोबर नवीन जीवन दिले. तुमचे तारण कृपेने झाले आहे.
सामायिक करा
इफिसकरांस पत्र 2 वाचाइफिसकरांस पत्र 2:4-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु परमेश्वर हे दयेचे सागर आहेत व आपल्यावरील त्यांच्या अपरंपार प्रीतीमुळे, आपण आपल्या अपराधांमध्ये मृत झालो असताना त्यांनी ख्रिस्तामध्ये आपणास जिवंत केले व कृपेनेच तुमचे तारण झाले आहे.
सामायिक करा
इफिसकरांस पत्र 2 वाचा