इफिसकरांस पत्र 1:17
इफिसकरांस पत्र 1:17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी अशी प्रार्थना करतो की, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव, गौरवी पिता, ह्याने तुम्हास आपल्या ओळखीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा
सामायिक करा
इफिसकरांस पत्र 1 वाचाइफिसकरांस पत्र 1:17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
माझे हे मागणे आहे, की तुम्ही त्यांना अधिक चांगल्या रीतीने ओळखावे म्हणून परमेश्वर, जे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरवशाली पिता, यांनी तुम्हाला ज्ञान व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा.
सामायिक करा
इफिसकरांस पत्र 1 वाचा