मजकुराकडे जा

उपदेशक 4:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

उपदेशक 4:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

म्हणून जे अद्यापि हयात आहेत त्यांच्यापेक्षा जे मरून गेले आहेत ते अधिक सुखी असे मी म्हटले.

उपदेशक 4 MARVBSI

उपदेशक 4:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

म्हणून मी मरण पावलेल्यांचे अभिनंदन करतो. जे आज जिवंत आहेत, व अद्याप जगत आहेत त्यांचे नव्हे

उपदेशक 4 IRVMAR

उपदेशक 4:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

यावरून मी घोषित केले, मृत असलेल्या व्यक्ती, जिवंत असलेल्या माणसांपेक्षा अधिक संतुष्ट आहेत.

उपदेशक 4 MRCV