उपदेशक 2:26
उपदेशक 2:26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो मनुष्य देवासमोर चांगला आहे त्यास तो ज्ञान, विद्या आणि आनंद देतो. परंतु तो पाप्याला कष्ट देतो, अशासाठी की त्याने संग्रह करावा व साठवून ठेवावे आणि जो देवासमोर चांगला आहे त्यास ते द्यावे. हेही व्यर्थ आणि वायफळ प्रयत्न करण्यासारखे आहे.
सामायिक करा
उपदेशक 2 वाचाउपदेशक 2:26 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जो व्यक्ती परमेश्वराला संतुष्ट करतो, त्याला परमेश्वर ज्ञान, बुद्धी आणि आनंद देतात, परंतु पाप्यांना संपत्ती गोळा करून ती जो व्यक्ती परमेश्वराला प्रसन्न करतो त्याच्या हाती सोपविण्याचे कार्य दिले आहे. हे सुद्धा वार्याचा पाठलाग करण्यासारखे व्यर्थ आहे.
सामायिक करा
उपदेशक 2 वाचा