Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

उपदेशक 2:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

उपदेशक 2:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मी हास्यास म्हटले, “तू वेडे आहेस;” आणि विनोदास म्हटले, “तुझ्यापासून काय लाभ?”

सामायिक करा
उपदेशक 2 MARVBSI

उपदेशक 2:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मी हास्याविषयी म्हटले, ते वेडेपण आहे. आणि आनंदाविषयी म्हटले, त्याचा काय उपयोग आहे?

सामायिक करा
उपदेशक 2 IRVMAR

उपदेशक 2:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

मी म्हणालो, “हास्य तर वेडेपणा आहे आणि सुखात काय लाभ आहे?”

सामायिक करा
उपदेशक 2 MRCV