उपदेशक 12:13
उपदेशक 12:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
याविषयाचा शेवट हाच आहे, सर्व काही ऐकल्यानंतर, तू देवाचे भय धर आणि त्याच्या आज्ञा पाळ. कारण सर्व मानवजातीचे सारे कर्तव्य हेच आहे.
सामायिक करा
उपदेशक 12 वाचाउपदेशक 12:13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आता सर्व ऐकून झाले; सर्व गोष्टींचा निष्कर्ष हाच की: परमेश्वराचे भय बाळग आणि त्यांच्या आज्ञा पाळ, कारण सर्व मानवजातीचे हेच कर्तव्य आहे.
सामायिक करा
उपदेशक 12 वाचा